



Pancham develpers in Kikwi kenjal
Property Description
पंचम डेव्हलपर्सकडून तुमचं स्वप्नाचं प्लॉट!"
"प्लॉट घ्या, भविष्य सजवा – केंजळ पद्मावतीनगरमध्ये खास संधी!"
"गुंतवणूक + घर यासाठी बेस्ट लोकेशन – २ गुंठ्यांचा प्लॉट तुमचाच!"
पुणे-सातारा हायवेपासून फक्त २ किमी अंतरावर,
किकवी गाव – केंजळ पद्मावतीनगर या ठिकाणी प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
🌿 प्लॉटचे खास वैशिष्ट्ये:
✅ प्लॉट साईज – २ गुंठे
✅ ७/१२
✅ खरेदीखताची सुविधा उपलब्ध
✅ पाणी
✅ लाईटची सुविधा
✅ पक्के रस्ते
✅ वॉल कंपाउंड सहित प्लॉट
✅ छान, सुंदर, निसर्गरम्य वातावरण
📍 लोकेशन हायलाईट्स:
✅ हायवेपासून फक्त २ किमी
✅ शांत व निसर्गरम्य परिसर
✅ सहज पोहोचण्याजोगे
💰 किंमत – आकर्षक दरात
फक्त ₹10 लाखांमध्ये 2 गुंठे प्लॉट – संधी मर्यादित आहे!
हे प्लॉट्स गुंतवणुकीसाठी, फार्म हाऊस किंवा स्वतःचं घर बांधण्यासाठी योग्य आहेत.
Property Details
Property For:
Buy
City:
Kikwi kenjal
State:
maharashtra
Property Type:
agriculture-land
Project Title:
Pancham develpers
Project Status:
Amenities







